आपल्या स्कुल मध्ये दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त पालक शिक्षक दिन साजरा होतो, परंतु या वर्षी करोना मुळे आपण साजरा करू शकलो नाही.तरी आपण पुढील वर्षी नन्की साजरा करू. तोपर्यत घरी रहा सुरक्षित रहा.आणि सर्व online क्लास रोज करा,आणि तुमचा सर्व अभ्यास करत रहा..